@अमरावती .... प्रचार सभा...
प्रति
जिल्हा अधिकारी साहेब, अकोला.
विषय ; हिंदू ज्ञानपीठ स्कूल (स्थापना 1966) नियमानुसार सुरू ठेवण्याबाबत.
महोदय,
हिंदू ज्ञानपीठ स्कूल या शाळेची स्थापना १९६६ रोजी करण्यात आलेली आहे. शाळेच्या परिसरातील तसेच अकोल्या शहरातील अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये गेले कित्येक वर्षापासून शिकत आहेत. मात्र काही महिन्यापूर्वी शाळेचे संचालक श्री चंद्रशेखरजी गाडगीळ यांनी एकदमच कोणतीही पूर्व सूचना न देता शाळा बंद करण्या येत आहे असे जाहीर केले. याप्रसंगी पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले . मात्र एप्रिल महिन्यामध्ये शाळा सुरु राहणार असे एका वृत्तपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली. या शाळेमध्ये बालवाडी पासून तर दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिकत आहेत. यानंतर २३ मे २०२४ रोजी पालकांची सभा बोलून आम्ही शाळा बंद करत आहे असे शाळेचे संचालक श्री चंद्रशेखरजी गाडगीळ यां
👉🏻 नियमाप्रमाने गाडी उचलण्यापूर्वी भोंग्याद्वारे पूर्व सूचना देणे गरजेचे आहे मात्र प्रत्यक्षात हे अमलात आणले जात नाही.
👉🏻 पार्किंगची कुठलीहि सुविधा नाही.
👉🏻 दंडाची रक्कम सुद्धा नियमाप्रमाणे नाही.
👉🏻रस्त्याच्या कडेला पिवळे पट्टे मारण्यात आलेले नाही.