भाजयुमो अकोला महानगर

  • Home
  • India
  • Akola
  • भाजयुमो अकोला महानगर

भाजयुमो अकोला महानगर सेवा संघर्ष और बलिदान यही है युवा मोर्चा की पहचान

15/11/2024
15/11/2024

एक है तो सेफ है. !!!

15/11/2024
कीर्तनाच्या  माध्यमातून समाजप्रबोधन तसेच गावातील रस्ते झाडून समाज जनजागृती करणारे, स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा...
23/02/2024

कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन तसेच गावातील रस्ते झाडून समाज जनजागृती करणारे, स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांची आज जयंती त्यांना कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन.

सृष्टीचे सृजनकार भगवान विश्वकर्मा यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन वसंपूर्ण देशवासियांना भगवान विश्वकर्मा जयंतीच्या मन:पूर...
22/02/2024

सृष्टीचे सृजनकार भगवान विश्वकर्मा यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन व
संपूर्ण देशवासियांना भगवान विश्वकर्मा जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

यशवंत व्हा! गुणवंत व्हा! राज्य मंडळाची इयत्ता १२ वीची परीक्षा सुरू होत आहे. यानिमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासू...
21/02/2024

यशवंत व्हा! गुणवंत व्हा!

राज्य मंडळाची इयत्ता १२ वीची परीक्षा सुरू होत आहे. यानिमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा.

All the best..!


BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Sanjay Dhotre Randhir Sawarkar Vasant Khandelwal Vijay Agrawal

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती समिती तर्फे भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते !!यावेळ...
19/02/2024

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती समिती तर्फे भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते !!

यावेळी महानगर अध्यक्ष जयंतराव मसने ,लोकसभा निवडणुक प्रमुख अनुपजी धोत्रे, विधानसभा निवडणुक प्रमुख विजयजी अग्रवाल,कृष्णाजी शर्मा, युवा मोर्चा अध्यक्ष पवण महल्ले व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Sanjay Dhotre Randhir Sawarkar Vasant Khandelwal Anup Dhotre Vijay Agrawal

राजे अनेक झाले, पुढेही होतील अगणित या भुमिवरती।जाणता राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती ।।महाराष्ट्राच्या मातीसाठी श...
19/02/2024

राजे अनेक झाले, पुढेही होतील अगणित या भुमिवरती।
जाणता राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती ।।

महाराष्ट्राच्या मातीसाठी शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमान दाखवून स्वराज्याची वज्रमूठ रोवण्यासाठी अठरापगड जातींना एकत्र घेणारे रयतेचे जाणते राजे, सह्याद्रीचे कणखर पुत्र, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !


BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Sanjay Dhotre Randhir Sawarkar Vasant Khandelwal Vijay Agrawal BJYM Maharashtra Rahul Babanrao Lonikar

25/01/2024

📍Live
नमो नव मतदाता सम्मेलन

23/01/2024
07/01/2024

घे पंगा खेळाचा... कर दंगा विजयाचा...

भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर तर्फे नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे विजेत्या संघाला भरघोस बक्षीस देण्यात येणार आहेत.

चला तर मग आताच namochashak.in या लिंक वर क्लिक करून आपली आणि आपल्या संघाची नाव नोंदणी करून घेऊया.


BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Randhir Sawarkar Vijay Agrawal
BJYM Maharashtra Rahul Babanrao Lonikar

26/11/2023

Address

Akola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजयुमो अकोला महानगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share