गणेशदादा हाके पाटील

गणेशदादा हाके पाटील Editor at Agrotech Magazine
Spokesperson at Bhartiya Janta Party, Maharashtra
Former Secretary at Go

सर्व मंगल मांगल्ये,शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्रंबके गौरी,नारायणी नमोस्तुते...🙏🙏🙏🙏नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक ह...
17/10/2023

सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी,
नारायणी नमोस्तुते...
🙏🙏🙏🙏
नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
🚩💐🚩💐🚩💐🚩💐

17/09/2023

सशक्त भारताचे कणखर नेतृत्व,
अखंड हिंदुस्तानच्या शक्तीचे प्रतिबिंब,
भारताचे यशस्वी प्रधान सेवक,
संपूर्ण विश्वात भारताचा दबदबा निर्माण करणारे, आमचे प्रेरणास्थान माननीय प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!
💐🎂💐🎂💐🎂💐
आपणांस निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....!
🙏💐🙏💐🙏💐🙏




शिंगे घासली,बाशिंगे बांधली,म्होरकी आवळली,तोडे चढविले,कासरा वढीला,घुंगरमाळ वाजे खळखळा,आज सण आहे बैलपोळा....बैलपोळा निमित्...
14/09/2023

शिंगे घासली,
बाशिंगे बांधली,
म्होरकी आवळली,
तोडे चढविले,
कासरा वढीला,
घुंगरमाळ वाजे खळखळा,
आज सण आहे बैलपोळा....
बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा....
💐💐💐💐💐💐💐
#बैलपोळा
#पोळा

13/08/2023

कुशल प्रशासक व महान राज्यकर्त्या, अखंड हिंदुस्थानभर स्वखर्चातून लोककल्याणकारी कार्य करून अजरामर झालेल्या महाराणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ‌ पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन....!
🙏🙏🙏🙏🙏
#पुण्यश्लोक
#अहिल्यादेवी
#पुण्यश्लोकअहिल्यादेवी

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन....🙏🙏🙏🙏🙏
01/08/2023

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन....🙏🙏🙏🙏🙏

लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०३व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....🙏🙏🙏🙏
01/08/2023

लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०३व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....🙏🙏🙏🙏

महाराष्ट्र राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य,मत्स्य व्यवसाय मंत्री मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार...
30/07/2023

महाराष्ट्र राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य,मत्स्य व्यवसाय मंत्री मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!!
Sudhir Mungantiwar
BJP INDIA

मा.पंकजाताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिवपदी पुन:श्च निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाल...
30/07/2023

मा.पंकजाताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिवपदी पुन:श्च निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!!
BJP INDIA
Pankaja Gopinath Munde

भारतीय जनता पार्टीचे नेते,आमचे स्नेही मा.श्री. विनोद तावडे साहेब यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक...
30/07/2023

भारतीय जनता पार्टीचे नेते,
आमचे स्नेही मा.श्री. विनोद तावडे साहेब यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..!!
BJP INDIA
Vinod Tawde

भारताच्या राजकारणातील भीष्म पितामह,शेकापचे ज्येष्ठ नेते,सलग अकरा वेळा आमदार म्हणून विश्वविक्रम करणारे,लोकनेते मा.गणपतराव...
30/07/2023

भारताच्या राजकारणातील भीष्म पितामह,
शेकापचे ज्येष्ठ नेते,
सलग अकरा वेळा आमदार म्हणून विश्वविक्रम करणारे,
लोकनेते मा.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन....!!
🙏🙏🙏🙏🙏🙏

भारतीय जनता पार्टी चे लोकप्रिय नेते,समृद्ध महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मा.न...
22/07/2023

भारतीय जनता पार्टी चे लोकप्रिय नेते,समृद्ध महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा....!!!!
Devendra Fadnavis

03/07/2023

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा...
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य....
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती....
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य....
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक....
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा...
🙏💐🙏💐🙏💐

समाजात अग्रणी बदल घडवून आणणारे, दूरदर्शी आणि परिवर्तनशील, शोषित,पीडित,वंचितांच्या रक्षणासाठी पुढाकार घेणारे महान राजे छत...
26/06/2023

समाजात अग्रणी बदल घडवून आणणारे, दूरदर्शी आणि परिवर्तनशील, शोषित,पीडित,वंचितांच्या रक्षणासाठी पुढाकार घेणारे महान राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!🙏🙏🙏🙏

समता,बंधुता यांची शिकवण देणारे, सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते, बहुजननायक, लोक...
06/05/2023

समता,बंधुता यांची शिकवण देणारे, सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते, बहुजननायक, लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन....
🙏💐🙏💐🙏💐

चाकुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपा, शिवसेना, प्रहार, रीपाई (A), प्रणित शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय...!चाकूर त...
29/04/2023

चाकुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपा, शिवसेना, प्रहार, रीपाई (A), प्रणित शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय...!
चाकूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलचे १० उमेदवार विजयी झाले आहेत. सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो..!
💐💐💐💐💐💐💐
तसेच चाकूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, हमाल, मापाडी, व्यापारी - आडते या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो..!
🙏🙏🙏🙏🙏🙏

जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...🙏🙏🙏🙏
22/04/2023

जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...🙏🙏🙏🙏

अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, प्रत्येक दिवस तुमचा सुख समाधानाने जावो अक्षय तृतीयेच्या सर्वांना ...
22/04/2023

अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, प्रत्येक दिवस तुमचा सुख समाधानाने जावो
अक्षय तृतीयेच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा...🙏🙏🙏🙏

आनंद व उत्साहाची उधळण करणाऱ्या रमजान ईद सणाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा....आपल्या आयुष्यात सुखाचा वर्षाव व्हावा,आपली ...
22/04/2023

आनंद व उत्साहाची उधळण करणाऱ्या रमजान ईद सणाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा....
आपल्या आयुष्यात सुखाचा वर्षाव व्हावा,आपली भरभराट व्हावी ही सदिच्छा...
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद मुबारक....
🙏🙏🙏🙏🙏

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!🙏🏻🙏...
14/04/2023

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!🙏🏻🙏🙏🏻🙏🙏🏻
#जयभीम

मानवाचा एकच धर्म असावा, सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे !क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभ...
11/04/2023

मानवाचा एकच धर्म असावा,
सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे !
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

06/04/2023
सर्वांना श्री राम नवमी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🙏🙏🙏🙏
30/03/2023

सर्वांना श्री राम नवमी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🙏🙏🙏🙏

आदर्श राजकारणी, अजातशत्रू, भाजपाचे ज्येष्ठ नेते व पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री गिरीशभाऊ बापट यांच्या निधनाचे वृत्...
29/03/2023

आदर्श राजकारणी, अजातशत्रू, भाजपाचे ज्येष्ठ नेते व पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री गिरीशभाऊ बापट यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. अनेक वर्ष राज्याच्या विधिमंडळात आणि त्यानंतर देशपातळीवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि बापट कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती....!

आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, निरोगी आरोग्य आणि भरभराटीचे जावो. गुढी पाडव्याच्या व हिंदू...
22/03/2023

आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, निरोगी आरोग्य आणि भरभराटीचे जावो.
गुढी पाडव्याच्या व हिंदू नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!

मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकवणारे, इंदौर संस्थानचे संस्थापक, महापराक्रमी, मावळाधीपती श्रीमंत सुभेदार महाराज मल्ह...
16/03/2023

मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकवणारे, इंदौर संस्थानचे संस्थापक, महापराक्रमी, मावळाधीपती श्रीमंत सुभेदार महाराज मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!!!
🙏🙏🙏🙏🙏

पाहुनी शौर्य तुझपुढे मृत्यूही नतमस्तक झाला,स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा  अमर झाला....! #छत्रपतीसंभाजीमहाराज यांच...
11/03/2023

पाहुनी शौर्य तुझपुढे मृत्यूही नतमस्तक झाला,
स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला....!
#छत्रपतीसंभाजीमहाराज यांच्या #बलिदानदिनानिमित्त #मानाचा_मुजरा...!
🙏🙏🏻🙏🙏🏻🙏🙏🏻🙏

06/03/2023

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये, दारिद्र्य, निराशा, आळस यांचे दहन होवो.आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि निरोगी आरोग्य नांदो....
होळी पौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....!

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये, दारिद्र्य, निराशा, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आणि निरोगी आरोग्य ...
06/03/2023

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये, दारिद्र्य, निराशा, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आणि निरोगी आरोग्य नांदो.
होळी पौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

 #महाविजयअभियान२०२४आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांकरिता भाजपाचे 'महाविजय अभियान २०२४' आरंभ झाले. आज महाराष्ट्र अभियाना...
02/03/2023

#महाविजयअभियान२०२४

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांकरिता भाजपाचे 'महाविजय अभियान २०२४' आरंभ झाले. आज महाराष्ट्र अभियानाची संयोजन समिती घोषित करण्यात आली. सर्व नवनियुक्त सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व उत्कृष्ट संयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा...!
💐💐💐💐💐💐💐

भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे अतूट समर्पण अनेकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांचा वारस...
26/02/2023

भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे अतूट समर्पण अनेकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांचा वारसा आम्हाला अधिक मजबूतपणे अखंड भारताच्या दिशेने काम करण्याची प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन...!💐🙏💐🙏💐🙏💐

शेतकऱ्यांचे कैवारी....बहुजनांचे त्राते....अनाथांचे नाथ....लोकनेते.... स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यां...
12/12/2022

शेतकऱ्यांचे कैवारी....बहुजनांचे त्राते....
अनाथांचे नाथ....लोकनेते....
स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...🙏🙏🙏🙏🙏

पोलादी पुरुष, भारताचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐
22/10/2022

पोलादी पुरुष, भारताचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
21/10/2022

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

बाळूमामाच्या नावानं चांगभलं....🙏🙏🙏🙏🙏
07/10/2022

बाळूमामाच्या नावानं चांगभलं....
🙏🙏🙏🙏🙏

॥ या देवि सर्व भुतेषू शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:॥🙏🙏🙏🙏घटस्थापना आणि नवरात्रीच्या सर्वां...
26/09/2022

॥ या देवि सर्व भुतेषू शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:॥🙏🙏🙏🙏
घटस्थापना आणि नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!!!

Address

Ahmedpur
413515

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गणेशदादा हाके पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to गणेशदादा हाके पाटील:

Videos

Share

Category


Other Ahmedpur government services

Show All