I love Ahmednagar

I love Ahmednagar the politics

25/08/2024
गावागावात प्रस्थापित राजकारणाने ग्रामपंचायत ही भोगवस्तू बनवली आहे. अडाणचोट उमेदवार देऊन सत्तेचा मलिदा लाटणारे टगे पुढारी...
16/10/2023

गावागावात प्रस्थापित राजकारणाने ग्रामपंचायत ही भोगवस्तू बनवली आहे. अडाणचोट उमेदवार देऊन सत्तेचा मलिदा लाटणारे टगे पुढारी गावागावात बिळावरचे नागोबा होऊन बसले आहेत. भांडणं लावण्यात हेच पुढे असतात. गावावर आलेलं संकट किंवा गावात निर्माण होणारे ताण तणावात हे टगे पुढारी तोंड लपवून बसतात. आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचा आटोकाट प्रयत्न करतांना आपल्याला दिसतात. गावाचा सलोखा बिघडवून विकासाचा अडसर हेच पुढारी झाले आहेत.

फकीर चंद कटारिया ढोंग के व्यापारी 👍👍
22/09/2023

फकीर चंद कटारिया ढोंग के व्यापारी 👍👍

माझ्यासोबत प्रवास करणारा हा बेरोजगार मुलगा तलाठी परीक्षेसाठी सांगलीला निघाला होता.तलाठी जागा : ४०००अर्ज फी : १००० /-एकूण...
06/09/2023

माझ्यासोबत प्रवास करणारा हा बेरोजगार मुलगा तलाठी परीक्षेसाठी सांगलीला निघाला होता.

तलाठी जागा : ४०००
अर्ज फी : १००० /-
एकूण अर्ज : १०००००
एकूण जमा : १०००००००० /-
सरकारचा खर्च : सर्व यंत्रणा शासकीय.

हा मुलगा सोलापूरहुन रेल्वेने आला.रेल्वेत विकतचा नाश्ता, विकतचे जेवण.

"तुला लागेल ?"
"बघूया ?"

एक लाखपैकी चार हजार नोकरीला लागणार उरलेले ९६ हजार हमखास पुढे संधी मिळूपर्यंत बेरोजगार असणार.
आणि या बेरोजगार मुलांच्या जीवावर नोकरदारांचे पगार निघणार आणि नेत्यांची मिजास चालणार.

03/09/2023

मी बेंबीत दररोज गोमुत्र टाकल्याने
माझी बेंबी सुंदर झाली आहे .

29/06/2023

Zhila parishad school chi majha vegli aste 👍, ethe ghadlel Desh chalawtat & Convent schools -CBSC wale MIDC 🤣

भ्रमाचा भोपळा कधीचं फुटला,राहील्या बाता...
01/06/2023

भ्रमाचा भोपळा कधीचं फुटला,राहील्या बाता...

01/06/2023

लोकांच्या रक्ताचे तांडव करुण सत्ता मिलवाता येते
EVM_👍 न

01/06/2023

Diversity is unity, l love my Democracy I love India

I love Ahmednagar
01/06/2023

I love Ahmednagar

Address

Ahmednagar

Telephone

+919834857747

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I love Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share