NCP Ahmednagar

NCP Ahmednagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NCP Ahmednagar, Political organisation, Ahmednagar.

राम कृष्ण हरी..वाजवा तुतारी..
15/05/2024

राम कृष्ण हरी..वाजवा तुतारी..

10/01/2024

नार्वेकर सारखा ४ पक्ष फिरून आलेला माणसांकडून निकालाची अपेक्षा करणे म्हणजे

रेडा गाभन राहिल्यासारखे आहे
😂😂💯

06/01/2024

"रोहित पवार बच्चा आहे,आणि त्याच्यावर बोलायला तो माझ्याइतका मोठा नाही. "
-- इति अजित पवार.

तर विषय असाय दादा की, तुम्ही वयाने आणि राजकीय कारकिर्दीने जरी रोहितदादांपेक्षा मोठे असलात तरी रोहितदादानी तुमच्यासारखं ईडी,सीबीआयला घाबरून भाजप सत्तेच्या पायाशी लोटांगण घातलेलं नाही. ठामपणे आणि करारी बाण्याने ते अन्यायाविरोधात आणि मग्रूर सत्तेविरूद्ध लढा देत आहेत. तुमच्यासारखे ते मोदी-शाह जोडगोळीसमोर लाचार झालेले नाहीत. जेलवारी चुकवण्यासाठी भाजपच्या आहारी जाणारे तुम्ही रोहित पवारांवर बोलूच नका. कर्तृत्वाने ते फार मोठे आहेत. कारण रोहितदादा आजोबांसोबत खंबीरपणे उभे आहेत.

Rohit dada ❤️❤️
05/01/2024

Rohit dada ❤️❤️

हे रामायण लिहिलेले आहे ते खोटे आहे असे म्हणावे का...भावना कितीही टोकाची अथवा तीव्र असली तरी  वस्तूस्तिथी बदलता येत नसते....
04/01/2024

हे रामायण लिहिलेले आहे ते खोटे आहे असे म्हणावे का...

भावना कितीही टोकाची अथवा तीव्र असली तरी वस्तूस्तिथी बदलता येत नसते.

जगाच्या उत्क्रांतीच्या अनेक व्याख्या प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या लिहून ठेवल्या आहेत पण म्हणून आपण धर्मांध राहून विज्ञानवादी किंवा चिस्किसक विचारसरणीचा विरोध करायचा का ??

ही फडणवीस यांच्याबद्दलची बातमी आहे. वजन कमी करण्यासाठी आपण रोज फक्त चिकन आणि मासे खातो हे स्वतः फडणवीसांनी पत्रकारांना स...
03/01/2024

ही फडणवीस यांच्याबद्दलची बातमी आहे. वजन कमी करण्यासाठी आपण रोज फक्त चिकन आणि मासे खातो हे स्वतः फडणवीसांनी पत्रकारांना सांगितले होते. ते जर ब्राह्मण असून रोज मांसाहार करू शकतात तर क्षत्रिय असणारा राम का करू शकत नाही?

कटू सत्य ...
03/01/2024

कटू सत्य ...

साहेब...❤️❤️❤️
03/01/2024

साहेब...❤️❤️❤️

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डी येथे आयोजित करण्यात "ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची" या शिबिरास उपस्थित होतो. यावेळी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या समवेत संवाद साधला. यावेळी समवेत प्रतापकाका ढाकणे, महेंद्र शेळके उपस्थित होते..

03/01/2024
03/01/2024
03/01/2024

अनिष्ट प्रथा आणि रूढींचा अंधार पांघरुन युगानुयुगे झोपी गेलेल्या समाजाला जागे करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेला उपेक्षितांच्या जागरणाचा वसा सावित्रीमाई फुले यांनी आयुष्यभर जपला. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

03/01/2024

सुप्रियाताई,अमोल कोल्हे,रोहित दादांना जर अजित दादांनी निवडून आणलं असेल तर मावळमध्ये पार्थ दादांना कोनी पाडलं..?

आमचे मार्गदर्शक,आधारस्तंभ अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष,राजेंद्र तात्या फाळके यांना वाढदिवसा...
24/11/2023

आमचे मार्गदर्शक,आधारस्तंभ अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष,राजेंद्र तात्या फाळके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...🎉💐🎂🎊

आमचे मार्गदर्शक,आधारस्तंभ अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष,राजेंद्र तात्या फाळके यांना वाढदिवसा...
24/11/2023

आमचे मार्गदर्शक,आधारस्तंभ अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष,राजेंद्र तात्या फाळके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...🎉💐🎂🎊

सदैव साहेबांसोबत🙏🙏
02/07/2023

सदैव साहेबांसोबत🙏🙏

जय राष्ट्रवादी ...
15/04/2023

जय राष्ट्रवादी ...

बार्शी येथील प्रसिद्ध चित्रकार महेश मस्के यांनी पिंपळाच्या पानावर माझ्या फोटोची कलाकृती साकार केली, त्याबद्दल आभार. एका डोळ्याने अंध असूनही महेश यांनी जागतिक स्तरावर रेकॉर्ड करत अशा अनेक कलाकृती साकारल्या आहेत. आपल्या कलाकृती अशाच बहरत जावोत याच शुभेच्छा महेश!

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मातोश्री हिराबाई आनंदराव फाळके यांचे आज ...
27/11/2022

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मातोश्री हिराबाई आनंदराव फाळके यांचे आज सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

आज सायंकाळी ५ वाजता कर्जत येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Nationalist Congress Party - NCP
राजेंद्र फाळके

Address

Ahmednagar
414005

Telephone

0241-2450707

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share