NCP Social Media Ahmednagar City

NCP Social Media Ahmednagar City Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NCP Social Media Ahmednagar City, Political Party, Shop No. 12, Near Water Tank, Shukrawar Bazar, Bhingar, Ahmednagar.

https://mirrornews24.in/maruti-pawar-unopposed-for-the-third-time-as-director-of-mahesh-nagari-cooperative-credit-instit...
29/06/2024

https://mirrornews24.in/maruti-pawar-unopposed-for-the-third-time-as-director-of-mahesh-nagari-cooperative-credit-institution/
महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती पवार तिसऱ्यांदा बिनविरोध
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिक पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. नुकतेच संस्थेच्या संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व 17 जागा बिनविरोध झाल्या असून, त्यामध्ये पवार यांचा समावेश आहे.
मारुती पवार सन 2011 पासून संचालक मंडळावर आहेत. 2016 व नंतर सध्या 2024 मध्ये पुन्हा त्यांना संचालकपदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यांनी तिनदा व्हाईस चेअरमन म्हणून उत्तमप्रकारे काम देखील पाहिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, संस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार (मन्नुशेठ) झंवर, विद्यमान चेअरमन डॉ. अशोक चेंगडे, व्हाईस चेअरमन शांतीलाल मुनोत, ज्येष्ठ संचालक सुंदरलाल भंडारी आदींसह सर्व संचालकांनी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे................

28/06/2024
28/06/2024
30/05/2024
महाराष्ट्राचा एकच वादा,,,,,,, अजित दादा अजित दादा ⏰
30/05/2024

महाराष्ट्राचा एकच वादा,,,,,,, अजित दादा अजित दादा ⏰

Address

Shop No. 12, Near Water Tank, Shukrawar Bazar, Bhingar
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918087090909

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Social Media Ahmednagar City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NCP Social Media Ahmednagar City:

Videos

Share