तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने🙏 आज मोफत शिवसेना अन्नछत्र वाटपाचा 13वा दिवस🚩🚩🙏🙏🙏
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने🙏
आज मोफत शिवसेना अन्नछत्र वाटपाचा 13वा दिवस🚩🚩🙏🙏🙏
शिवसेनाच का? विडियो पहा🙏🏹🚩🚩🚩🚩
शिवसेनाच का? विडियो पहा🙏🏹🚩🚩🚩🚩
प्रत्येक नगरकरांच्या हृदयात घर केलेला त्यांचा हक्काचा माणूस..
#Ahmednagar #Shivsena #bjp #विधानसभेवर_पुन्हा_अनिलभैय्या
विकासात्मक हिंदुत्वाचा बुलंद आवाज - अनिलभैय्या राठोड
विकासात्मक हिंदुत्वाचा बुलंद आवाज - अनिलभैय्या राठोड
प्रत्येक नगरकरांच्या हृदयात घर केलेला त्यांचा हक्काचा माणूस..
#Ahmednagar #Shivsena #bjp #विधानसभेवर_पुन्हा_अनिलभैय्या
सुवर्णकाळ आम्हाला पुन्हा पाहिजे
ज्यांनी २५ वर्षे नगरकरांना संपूर्ण संरक्षण दिलं आणि आपुलकीने सेवा केली असा सुवर्णकाळ आम्हाला पुन्हा पाहिजे
डुप्लीकेट नको ओरिजनल भैय्या पाहिजे
अ.क्र.1 अनिलभैय्या रामकिसन राठोड
चिन्ह - धनुष्यबाण 🏹
#Ahmednagar #shivsena4nagar #onceagain_anilbhaiyya #विधानसभेवर_पुन्हा_अनिलभैय्या #devlopment #nagar
हीच ती वेळ
मी आशा शेतकऱ्यांची, मी दिशा विस्थापितांची..
#हीच_ती_वेळ #शिवसेना
नगर शहरात खोटी क्लिप वायरल होत असून शिवसेनेला बदनाम करण्याचं काम हे काही राष्ट्रवादी व भाजपा पक्षाचे कार्यकर्ते व नेते करत आहेत या विरोधात बाळासाहेब बोराटे यांनी कोतवाली पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून जो कोणी ही क्लिप पसरत असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे...
मा.मुख्यमंत्री साहेबाना स्व.वसंत ठुबे यांच्या पत्नीचा सवाल..
आम्हाला न्याय कधी भेटणार..?आमचं कुंकू पुसणारया गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार?
#केडगाव_हत्याकांड शिवसेना केडगाव
शिवसेनेचा वचननामा
हा शब्दच नाही तर हे #वचन आहे..!
जे बोलते ते करुन दाखवते
सर्व मतदारांनी काळजीपूर्वक हा विडिओ पहा.
धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबुन शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2018
आठवणीतले साहेब....
वंदनीय शिवसेना संस्थापक Bal Thackeray - बाळासाहेब ठाकरे
#शिवसेना_नगर