नमो चषक २०२४ अंतर्गत बॉडी बिल्डींग स्पर्धा.
भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर द्वारा अकोला पूर्व व पश्चिम मतदारसंघ स्तरीय नमो चषक २०२४ अंतर्गत बॉडी बिल्डींग स्पर्धा.
#NamoChashak2024 #BJYMMaharashtra #BJYMAkola #BJP4Akola
नमो चषक २०२४ अंतर्गत बॉडी बिल्डींग स्पर्धा लाइव
भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर द्वारा अकोला पूर्व व पश्चिम मतदारसंघ स्तरीय नमो चषक २०२४ अंतर्गत बॉडी बिल्डींग स्पर्धा.
#NamoChashak2024 #BJYMMaharashtra #BJYMAkola #BJP4Akola
BJYM Maharashtra BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Sanjay Dhotre Vikrant Patil
महायुती मेळावा अकोला जिल्हा
महायुती मेळावा अकोला जिल्हा
महायुती मेळावा अकोला जिल्हा
महायुती मेळावा अकोला जिल्हा
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टी ठेवून काम करणारे Devendra Fadnavis जी हे स्वतः शेतकरी आहेत त्यामुळे शेतकरी हा व्यावसायिक झालं पाहिजे याकरता वेगळी संकल्पना देवेंद्र जी फडणवीस यांनी मांडली - Randhir Sawarkar आमदार अकोला पूर्व मतदारसंघ,भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस.
#devendrafadanvis #drpdkv #agrotech2023 #akola #nagpur #vidarbha #maharashtra #bjp4maharashtra #bjp4akola
📍 नागपूर हिवाळी अधिवेशन (दि.२० डिसेंबर २०२३)
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत ५०,००० रुपये हेक्टरी देण्यात यावी अशी मागणी भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व अकोला पुर्वचे आमदार Randhir Sawarkar भाऊंनी सरकार दरबारी केल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २७,००० रुपयांचे अनुदान जाहीर केले तसेच याची मर्यादा दोन हेक्टरी वरून तीन हेक्टरी केली आहे यामुळे प्रती शेतकरी ८१,००० रुपयांची भरीव मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याच काम राज्य शासनाने केलं आहे.
शेतकरी हिताच्या या निर्णयाचे स्वागत व राज्यशासनाचे मनःपूर्वक आभार!
महायुती सरकार कामगिरी दमदार!!
#WinterSession2023 #Farmer #Cotton #Soyabean #BJP4Maharashtra #BJP4Akola
BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Sanjay Dhotre Harish Pimple Prakash Bhau Bharsakle Vasant Khandelwal Anup S Dhotre
महायुतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव.
महायुतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव.
#माफी_मागा
विरोधकांचे महाराष्ट्राचे पेटविण्याचे मनसुबे उद्धवस्त #माफी_मागा
विरोधकांचे महाराष्ट्राचे पेटविण्याचे मनसुबे उद्धवस्त
#माफी_मागा
पोलीस भरती संदर्भात उठवलेली बोंब म्हणजे समाजात असंतोष निर्माण करण्याचं कारस्थान .
पोलीस भरती संदर्भात उठवलेली बोंब म्हणजे समाजात असंतोष निर्माण करण्याचं कारस्थान .
- उपमुख्यमंत्री जी
काँग्रेस-उबाठा सरकारच्या पापांचा लेखाजोखा...
काँग्रेस-उबाठा सरकारच्या पापांचा लेखाजोखा...
- उपमुख्यमंत्री जी
विरोधक सत्तेवर असतानाचा कंत्राटी कामगार संदर्भातील जीआर आम्ही रद्द केला.
विरोधक सत्तेवर असतानाचा कंत्राटी कामगार संदर्भातील जीआर आम्ही रद्द केला. आता तरी चोराच्या उलट्या बोंबा थांबतील...
-उपमुख्यमंत्री जी
#DevendraFadnavis #maharashtra
LIVE | Press Conference | Mumbai | DCM Devendra Fadnavis
LIVE | Press Conference | Mumbai | DCM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Chandrashekhar BawankuleBJP Maharashtra Sanjay Dhotre Anup S Dhotre
Live: PM Modi inaugurates Pramod Mahajan Grameen Kaushalya Vikas Kendras in Maharashtra
Prime Minister Shri Narendra Modi will launch 511 Pramod Mahajan Grameen Kaushalya Vikas Kendras in Maharashtra via video conferencing. These Kendras are being established across 34 rural districts of Maharashtra. The Grameen Kaushalya Vikas Kendras will conduct skill development training programs across various sectors to provide employment opportunities to rural youth. Each Kendra will train about 100 youngsters in at least two vocational courses. The training is being provided by empanelled industry partners and agencies under National Skill Development Council. Establishment of these Kendras will help the region attain significant strides towards developing a more competent and skilled manpower.
Narendra Modi
J.P.Nadda
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
BJP Maharashtra
BJP Akola Mahanagar
ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी बातमी !
ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी बातमी !
तब्बल ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते आज १९ ऑक्टोबर रोजी, दू. ४.३० वाजता भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे.
सर्व युवकांना विनंती की गावातील कार्यक्रम स्थळी किंवा ऑनलाईन या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा !
#PMRuralSkillCentres
LIVE
अकोला लोकसभा मतदारसंघ अंतर्गत महा आरोग्य शिबीर उद्घाटन समारोह अकोला.
उद्घाटक:- Devendra Fadnavis जी (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र)
प्रमुख उपस्थिती:- Radhakrishna Vikhe Patil जी (पालकमंत्री अकोला जिल्हा)
#MahaArogyaShibirAkola2023 #BJP4Akola #BJP4Maharashtra
BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule Sanjay Dhotre Anup S Dhotre Vijay Agrawal
सपने नही हकीकत बुनते, तभी तो सब मोदी को चुनते है!
सपने नही हकीकत बुनते, तभी तो सब मोदी को चुनते है!
#NarendraModiji #happybirthdayModiji #शतायुषीमोदी #नरेंद्रमोदी #Modi #sewapandhrawda