सुमित वर्मा युवा मंच

सुमित वर्मा युवा मंच तुमच्या साठी... तुमच्या सह.
सुमित वर्मा.

*जय बाबा बर्फानी.. 🚩*श्री.अमरनाथ यात्रा अनुभव कथन ची गतवर्षाची मालिका आपल्या साठी या वर्षी च्या यात्रेसाठी कामी येईल म्ह...
03/05/2024

*जय बाबा बर्फानी.. 🚩*

श्री.अमरनाथ यात्रा अनुभव कथन ची गतवर्षाची मालिका आपल्या साठी या वर्षी च्या यात्रेसाठी कामी येईल म्हणून १ ते ६ भाग आपल्या समोर पुन्हा पाठवले आहे सर्व व्हिडिओ नक्की पहा .. पुढील महिन्यात अमरनाथ यात्रा २०२४ सुरू होत आहे कृपया *जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणा भक्तांना या यात्रेच्या दरम्यान या व्हिडिओ चा लाभ होईल.. कृपया चॅनल सबस्क्राईब करा*🚩

धन्यवाद
सुमित संतोष वर्मा

( प्रोमो ) https://youtu.be/ygnKzI8WVvY?si=MV_U76ojj5gtaHeO

( परिचय पर माहिती)
https://youtu.be/OtXoiP893Rg?si=gwS9MbQFbA-aLv2s

( भाग १ )
https://youtu.be/gisaIYmx2Qk?si=G8OFOdrIvh_9Iv9O

( भाग २ )
https://youtu.be/qr9PYVcNXPg?si=OjTRu5nzI-v05eEK

( भाग ३ )
https://youtu.be/ZOH5Ya9EIlQ?si=MH3jTDgvH7PxFr_j

( भाग ४ )
https://youtu.be/j8tUjzj6a5s?si=kwqNRVWwBbIbxyoH

( भाग ५ )
https://youtu.be/DPqz6QvcOuE?si=oP-gqscgC-RRh3Zv

( भाग ६ )
https://youtu.be/NBzdBUREv9A?si=Y595yU1vuJUIuWXZ

माझ्या आयुष्यात खरं सुख काय असतं हे श्री अमरनाथ यात्रा केल्या नंतर कळालं.. आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करायलाच हवी...

श्रीराम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा 🚩
17/04/2024

श्रीराम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा 🚩

17/04/2024

श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम.

भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली.

ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो.
धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. ह्याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती. असो.

पण आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

16/04/2024
16/04/2024

Father, mentor, ally 🤍

07/04/2024

थोडं जास्त लिहलंय पण महत्वाचं आहे पुर्ण वाचा 🙏

आय. पी. एल च्या शापाला अंगाशी लागू देऊ नका....

खेळ आहे त्याला खेळा सारखेच पाहा त्याला पैसा कमावण्याचे साधन केले तर आहे ते सुख गमावून बसाल, काही दिवस झाले आय पी एल सुरू होऊन त्यात कित्येक जण आडवे झाले असतील किती संसार उद्ध्वस्त झाले असतील. मेहनत करून २ पैसे कमावणारा बाप जेव्हा आपल्या मुलाने मॅच मध्ये हारलेले हजारो लाख्खो रूपये कसे फेडायचे याचा विचार करो त्या विचारानेच तो अर्धा मरून जातो ...मित्रांनो १०/१५ % व्याज भरता तुम्ही पैसे फेडताना अरे ते पैसे काय फुकट मिळालेले आहेत का? स्वतः सह तुमच्या परिवाराला का खड्ड्यात घालता? काही मुलं तर घरात खायला नाही आणी बाहेर मॅच वर ५००० पासून पैसे लावतात , आई चे दागीने काय अक्षरशः मंगळसूत्र मोडुन एकाने पैसे भरले मागील वेळी , ती आई असते शेवटी पोरगं चुकलं तरी त्याला सावरायला पाहते .आता काय परिस्थिती आहे पाहा , मागील वर्षी आय पी एल च्या शेवट च्या मॅच मध्ये माझ्या संपर्कातील एका युवकाने ११ लाख रुपये हरला आणी त्यावर जवळपास ४,७२,००० व्याज भरले शेवटी व्याजात पैसे चालले लक्षात आल्या नंतर मुद्दल फेडायचा निर्णय घेतला कारण ज्याच्या कडे तो सट्टा खेळला होता त्याने पैशा साठी सर्व प्रकारचा त्रास द्यायला सुरुवात केली होती याला कंटाळुन त्या मुलाने १८ लाख किमतीचे घर १२ लाखात विकले आणी ते पैसे फेडले गेल्या महिन्यात त्याच्या वडिलांना अर्धांगवायुचा झटका आला अन याला कमवायची अक्कल नाही विचार करा काय परिस्थिती ओढावली असेल...का सुखाची वेळ दुःखात घालता? २ पैसे कमवा पण मेहनतीचे कमवा हराम चा पैसा पचत नाही भावांनो..कोणा ना कोणाची तळतळाट असतेच त्या पैशात कारण हरल्यावर कोणी खुशी खुशी पैसे देत नाही.एका वाईट सवयी मुळे तुम्ही तुमचे आई , वडिल, बहीण , भाऊ संपुर्ण परिवाराला धोक्यात घालतात एवढं लक्षात घ्या ..हा शाप तुमच्या अंगाशी लागू देऊ नका अन्यथा तुमचीच बोली लागेल आणी तुमच्याच आयुष्याचा खेळ होईल....हात जोडून विनंती आहे सर्व युवकांना यातुन बाहेर पडा, पैसे नाही तर चुकीचा मार्ग अवलंबु नका पोलीसांची मदत घ्या हात वर करून मोकळे व्हा काही होत नाही जो सट्टा घेतो त्याची माहिती पोलिसांना द्या पण यातुन बाहेर या...



सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र उपाध्यक्ष 🚩
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, अहिल्यानगर 🚩

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्यामुळे धर्मांतर करणाऱ्यांना आता चपराक बसणार.. जात प्रमाणपत्र रद्द होणा...
01/04/2024

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्यामुळे धर्मांतर करणाऱ्यांना आता चपराक बसणार.. जात प्रमाणपत्र रद्द होणार... कारवाई साठी पत्र पुढे

एकच आवाहन आहे... ज्यांनी धर्मांतर केले आहे त्यांची माहिती एकतर समाजकल्याण विभागाला कळवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेशी संपर्क साधावा.. हिंदू धर्मातील एस सी , एस टी , एन टी सर्व मागासवर्गीय समाजबांधवांची फसवणूक करून मुस्लिम किंवा ख्रिश्चनांमध्ये धर्मांतरीत करून घेतले जाते आणि आता त्यांचं आरक्षण देखील रद्द होणार म्हणून उगाच लालसेपोटी धर्मांतर करू नका स्वतः चं धार्मिक आणि आर्थिक नुकसान करून घेऊ नका ही विनंती... सतर्क रहा जागृत रहा...धन्यवाद

Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut Akhil Chitre Gajanan Kale MNS Kirtikumar Shinde Bala Nandgaonkar Adv Sayali Sonawane Sandeep Pachange Mahesh Ove

सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, अहिल्यानगर 🚩

हा अजून काय फसवा प्रकार... माझं या बॅंकेत अकाउंट सुद्धा नाही तरी माझं अकाउंट ब्लॉक होतंय , नवलंच आहे 😅... या लिंकवर क्लि...
01/03/2024

हा अजून काय फसवा प्रकार... माझं या बॅंकेत अकाउंट सुद्धा नाही तरी माझं अकाउंट ब्लॉक होतंय , नवलंच आहे 😅... या लिंकवर क्लिक केला की आयुष्याच्या कमाई ला घोडा लागलाच समजा... कुणाला असे मेसेज आले तर लगेच डिलीट करा ..

सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र उपाध्यक्ष
मनविसे 🚩

नेटकऱ्यांना काय वाटतं.... मत व्यक्त करा..मुस्लिम समाजाने कुणा वादग्रस्त व्यक्तींच्या नादाला लागून त्यांची दुकानं मोठी कर...
05/02/2024

नेटकऱ्यांना काय वाटतं.... मत व्यक्त करा..

मुस्लिम समाजाने कुणा वादग्रस्त व्यक्तींच्या नादाला लागून त्यांची दुकानं मोठी करून हाताला काही लागणार नाही... मुघलांनी हिंदू मंदिरे पाडून मशिदी बांधल्या हे त्रिवार आणि दुर्दैवी सत्य आहे हे मान्य करून हिंदू बांधवांना त्यांच्या भावना सुपूर्द करून एक आदर्श निर्माण करावा...वादाने तुमचे पण जीव जाणार आमचे पण जीव जाणार यातून राग वाढत जाणार पिढ्या च्या पिढ्या याच वादात अडकल्या जातात याचा सामंजस्याने विचार करावा...

सुमित संतोष वर्मा

काशी मधील ज्ञानवापीत सर्वे मध्ये मशिदीत शिवलिंग सापडले...आता पुजा अर्चा करण्याला परवानगीचा कोर्टाचा निकाल.मी तर आधी पासू...
31/01/2024

काशी मधील ज्ञानवापीत सर्वे मध्ये मशिदीत शिवलिंग सापडले...आता पुजा अर्चा करण्याला परवानगीचा कोर्टाचा निकाल.
मी तर आधी पासून सांगतोय हे सगळे भोले चे भक्त आहेत...
#भोले #महादेव #ज्ञानवापी

सदू काका लवकर बरे व्हा...
31/01/2024

सदू काका लवकर बरे व्हा...

इंग्रजी माध्यमांच्या ( कॉन्व्हेन्ट )शाळांना २०१८ मध्येच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शॉक दिलेला आहे..हे प्रकार...
30/01/2024

इंग्रजी माध्यमांच्या ( कॉन्व्हेन्ट )शाळांना २०१८ मध्येच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शॉक दिलेला आहे..हे प्रकार अजूनही कुठे घडत असतील तर महाराष्ट्र सैनिकांना संपर्क साधावा. गुलामगिरी आपण १९४७ ला सोडली आहे त्या साठी अनेकांनी बलिदान दिले आहे त्या बलिदानाची किंमत ठेवा या शाळांच्या फतव्यांना भीक घालू नका पालकांना विनम्र आवाहन आहे...

सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩

सदू काका लवकर बरे व्हा...    https://marathi.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/adv-gunaratna-sadavarte-criticiz...
29/01/2024

सदू काका लवकर बरे व्हा...

https://marathi.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/adv-gunaratna-sadavarte-criticizes-raj-thackeray-mns-takes-appointment-of-psychiatrists-in-the-city/articleshow/107236332.cms

Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut मनसे वृत्तांत अधिकृत MNS Adhikrut Nagar Mns Adhikrut

Ahmednagar News: राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी मनविसेच्या नगर येथील कार्यकर्त्यांनी मनोव...

विजय... विजय... विजय... 🚩 एकमुखी नेतृत्व असलं की किती मोठी लढाई जिंकता येते हे या माणसाने दाखवून इतिहास तयार केला आहे.. ...
27/01/2024

विजय... विजय... विजय... 🚩 एकमुखी नेतृत्व असलं की किती मोठी लढाई जिंकता येते हे या माणसाने दाखवून इतिहास तयार केला आहे.. इतिहास घडवायला येणारी माणसं कधी साधी सोपी नसतात .. तमाम मराठा बांधवांना शुभेच्छा आणि अभिनंदन 🚩.. जय शिवराय जय शंभुराजे 🚩
#जरांगेपाटील #मराठा
सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩

सद्या तु लायकीत रहा .. राज साहेबांवर बोलण्याची तुझी लायकी नाही , ४ ढापण लावून फिरतो तु नगर भिंगार नजर तुझी आणि आमच्या अं...
27/01/2024

सद्या तु लायकीत रहा .. राज साहेबांवर बोलण्याची तुझी लायकी नाही , ४ ढापण लावून फिरतो तु नगर भिंगार नजर तुझी आणि आमच्या अंगावर येतो का..याद राख जो जो अंगावर आलाय त्याची चांगली जिरली आहे..या माणसाने एसटी कामगार आंदोलनात काय काय शेण खाल्लं आहे याची माहिती घ्यायला हवी आणि अश्या भंगरी माणसाच्या मागे सरकार ने २० लाख रूपये खर्च करणं योग्य नाही लवकरात लवकर याची सुरक्षा काढून घ्यावी.

21/01/2024

जय श्रीराम 🚩

*दिवस आनंदोत्सवाचा....*

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने उद्या २२/०१/२०२४ रोजी श्रीरामोत्सवाच्या निमित्ताने शहरात *५५० किलो प्रसादरूपी पेढे वाटपाचा* कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सकाळी १०.०० वाजता कापडबाजार भिंगारवाला चौकात आपण उपस्थित राहावे .

सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना🚩
Sumit Varma सुमित वर्मा युवा मंच सुमित भाऊ वर्मा समर्थक

श्रीराम भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा...जय श्रीराम 🚩 #श्रीराम  #राम  #अयोध्या
20/01/2024

श्रीराम भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा...जय श्रीराम 🚩
#श्रीराम #राम #अयोध्या

मनसे चे *नेते, विदर्भाची तोफ* मा.श्री.राजुभाऊ उंबरकर व श्री.आनंदभाऊ एंबडवार हे नगर ला आले असता माझ्या निवासस्थानी आणि सं...
14/01/2024

मनसे चे *नेते, विदर्भाची तोफ* मा.श्री.राजुभाऊ उंबरकर व श्री.आनंदभाऊ एंबडवार हे नगर ला आले असता माझ्या निवासस्थानी आणि संपर्क कार्यालयाला भेट दिली त्या वेळी त्यांचा विद्यार्थी सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.. त्याच प्रमाणे श्री क्षेत्र अगडगाव या ठिकाणी दर्शनासाठी गेले असता विश्वस्त मंडळाकडून सत्कार करण्यात आला...

सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩

10/01/2024

उद्धव ठाकरेंना उबाठा म्हणू नका , उबाठा म्हणून हिनवणं योग्य नाही, उबाठा हे नाव जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे असलं तरी त्याचं शॉर्ट कट उबाठा - उबाठा काय लावलंय राव..उबाठा जरी एक व्यक्ती असले तरी पुर्ण नावाने बोललं पाहिजे असं कुणीही उबाठा उबाठा करू नका.. आजपासून कुणी मामुंना उबाठा म्हणून बोलणार नाही...लक्षात आलं का ? 😅

10/01/2024

आत्तापर्यंत च्या वाचनातुन असं दिसतंय उठा च्या हातात घंटा काही येत नसतं 🤣 पालथ्या पायाची माणसं सोबत मग काय होणार... #कटोरा

हे असे एहसान फरामोश लोकं असतात... आजवर पक्षाच्या नावाने मजा केली दहशत माजवली अरे खरा दलाल हाच महेश जाधव ... Mahesh Jadha...
09/01/2024

हे असे एहसान फरामोश लोकं असतात... आजवर पक्षाच्या नावाने मजा केली दहशत माजवली अरे खरा दलाल हाच महेश जाधव ... Mahesh Jadhav कारण याचा भुरटेपणा पक्षाच्या निदर्शनास कामगारांनीच आणून दिला तेव्हा याचा थयथयाट सुरू झाला... आणि या मैद्याच्या पोत्याला अमित साहेब हात लावतील अशी औकात आहे का याची... मराठमोळ्या कामगारांचे पैसे खाणारा भडवा आम्हाला बदनाम करतो आता याला कोण उभं करतं बघूच ...

मराठी म्हणजे मनसे... 🚩 वृंदावन ला गेलो असता तेथे एक येथील ठिकाणी माझी नजर पडली आणि मन सुखावले... येथील इस्कॉन मंदिरात पु...
09/01/2024

मराठी म्हणजे मनसे... 🚩

वृंदावन ला गेलो असता तेथे एक येथील ठिकाणी माझी नजर पडली आणि मन सुखावले... येथील इस्कॉन मंदिरात पुस्तकांच्या स्टॉलवर सर्व भाषांमधील श्रीमद्भगवद्गीता उपलब्ध आहेत पण मराठी भाषेच्या श्रीमद्भगवद्गीता कव्हर वर मनसे झेंडा छापला गेला आहे आणि या प्रती जगभरातील लोकांना दिल्या जातात , यावरून समजा मराठी म्हणजे मनसेच काल पण आज पण आणि कधीपण

सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩
MNS Adhikrut Amit Thackeray Raj Thackeray

खरा फोटो ओळखा..आणि २ शब्द व्यक्त व्हा..Jitendra Awhad
04/01/2024

खरा फोटो ओळखा..आणि २ शब्द व्यक्त व्हा..
Jitendra Awhad

हे भंगार जितुद्दीन शेवटी घाण ओकणारच... गटारीत मोठं झालेलं डुक्कर शेवटी त्यावर त्याच संस्कारांचा पगडा असतो...याला उगाच जि...
04/01/2024

हे भंगार जितुद्दीन शेवटी घाण ओकणारच... गटारीत मोठं झालेलं डुक्कर शेवटी त्यावर त्याच संस्कारांचा पगडा असतो...
याला उगाच जितुद्दीन म्हणून नाव पडलं नाही हा मोगलांचा वंशज आहेत खरा. जाहीर निषेध 🏴
Jitendra Awhad तु माणसांसारखं खाल्लं असतं तर तोंडातून शेण पडलं नसतं..

मधुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थाळाच्या मुक्ती आंदोलनांतर्ग सह्यांची मोहीम सुरू असताना या मोहिमेला पाठिंबा म्हणून सही करण्य...
03/01/2024

मधुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थाळाच्या मुक्ती आंदोलनांतर्ग सह्यांची मोहीम सुरू असताना या मोहिमेला पाठिंबा म्हणून सही करण्याचा योग आला या आंदोलनाचा भाग होणं पण खुप मोठं भाग्य.या वेळी या आंदोलनाचे प्रमुख ऍड. श्री.महेंद्र सिंग यांची भेट झाली ... काशी-अयोध्या सजादी है , घनश्याम कृपा करना मथुरा की बारी है।

काल वृंदावन मध्ये किर्तन सोहळ्याला उपस्थित होतो तेव्हा नायजेरियन युवा किर्तनकार आनंदप्रभुजी हे किर्तन सादर करत होते आधी ...
01/01/2024

काल वृंदावन मध्ये किर्तन सोहळ्याला उपस्थित होतो तेव्हा नायजेरियन युवा किर्तनकार आनंदप्रभुजी हे किर्तन सादर करत होते आधी ऐकताना वाटलं आपलंच कोणी असेल पण जेव्हा उभं राहून त्यांनी ओळख सांगितली तेव्हा आश्चर्य वाटले की देश विदेशात राम कृष्ण लोकांना कळाले आणि आमच्या कडे हिंदू बांधव अजुनही *चादर आणि फादर* च्या नादाला दर्गा - चर्च च्या चकरा मारून धर्म बाटवायला निघाले आहेत.. भगवंत सर्वांना चांगली बुध्दी देवो.. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🚩

#वृंदावन #कृष्णा #महामंत्र

१० वर्षांपूर्वीची मा.श्री.अमितसाहेबांसोबतची पहिली भेट 🚩Kaushal Rasane DrPratik Kasture Kartik Deshmukh Sagar Kulkarni Sh...
25/12/2023

१० वर्षांपूर्वीची मा.श्री.अमितसाहेबांसोबतची पहिली भेट 🚩
Kaushal Rasane DrPratik Kasture Kartik Deshmukh Sagar Kulkarni Shubham Doiphode

25/12/2023

सॅंटा पाहिलेला एक व्यक्ती मला दाखवा मी आमचे संत पाहिलेले लाखो लोकं दाखवतो... जो आहे त्यावर विश्वास ठेवा.. सनातन धर्माने या मातीला जे दिलंय हे कुणीही देऊ शकत नाही कारण शाश्वतता आहे आमच्या कडे..असो 😀
सनातन धर्म की जय...🚩 धन्य झालो आम्ही सनातन धर्मात जन्माला आलो 🚩

जय श्रीराम 🚩

21/12/2023

सावधान... सावधान... सावधान...

गुगल किंवा इंस्टाग्रामवर वरून मुलींचे वेगवेगळे फोटो घेऊन फेक अकाउंट तयार करून बऱ्याच गोष्टी सध्या होत आहेत...मुलींनी स्वतः चे अकाउंट लॉक करून ठेवावं आणि अनोळखी व्यक्तींचे फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये ..या वरून मुलांचे सुद्धा आर्थिक आणि इतर नुकसान करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. आज एका मुलीचं खुप मोठं प्रकरण मिटवावं लागलं तिचं लग्न जुळलेलं या फेक अकाउंट मुळे मोडलं जात असताना ते प्रकरण व्यवस्थित हाताळून मुलीचं होणारं नुकसान टाळण्यात यश आले.पण नेहमी असं होईल असे नाही.. कृपया काळजी घ्यावी 🙏


सुमित संतोष वर्मा
उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

20/12/2023

हे उठा आमच्या साहेबांच्या शाली च्या वजनाची चिंता करताय..स्वतःचा तिकडे सापाळा का झाला असेना पण चिंता यांना आमचीच 😅😅 ज्यांना खाज आली तर खाजवायचं कसं हा प्रश्न पडतो , खाली बसला की ४ जणं उठवायला लागतात म्हणजे उभं करायला बरं... हे नकला करायला लागले 😅 साहेब बोलले होते मागे एका सभेत " नक्कल करायला पण अक्कल लागते " उगाच काही तरी करावं..
टोमणे हृदयसम्राट
Uddhav Thackeray

Address

Ahmadnagar
Ahmednagar
414001

Telephone

+919860521022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुमित वर्मा युवा मंच posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सुमित वर्मा युवा मंच:

Videos

Share